Saturday, 5 May 2018

जरासा विखुरलो....”


तिची ‘याद’आली, म्हणून मी बावरलो
जरासा ‘विखुरलो’,जरासा सावरलो....

मनाच्या कोपरयाची ‘फांदी’
केंवाच तुटून पडली असती
सावलीला विसावलेली ‘पाखरं’
वारयावर भिरभिरली असती......

‘वाटनं’ चाललं म्हणून 
ती आपलीच म्हणायची नसते
‘वाटसरू’ समज़ुन केवळ
पावलांची संगत करायची असते....

‘चांगला’वाटला म्हणून
प्रत्येक जन आपला करायचा नसतो
पाण्याचा ‘प्रवाह’बघुन;
पाण्यात ‘सुर’मारायचा असतो.....


-राम

No comments:

Post a Comment

“अगर आपके पास कमी है, अगर आप ग़रीबी या रोग के शिकार हैं, तो ऐसा इसलिए है क्यूँ की आप अपनी शक्ति पर यक़ीन नहीं करते हैं या उसे समझते नहीं है...