'जिंकुन घेईन....'
जिंकुन घेईन, जिंकुन घेईन
मी 'जग' सारे, जिंकुन घेईन
छेदुन जाईन, भेदून जाईन
'कडक' खडक, ते भेदून जाईन....
उलथवून टाकीन, संपवून टाकीन
अराजक, विचारांना संपवून टाकीन
कुरतडलीत मुळं जयांची ते,
भ्रष्ट व्रक्ष मी उलथवून टाकीन....
गोर गरीबांची हाक मी होइन
खुळ्या-अपंगांचे हात मी होइन
स्व:ता पुरते तर सगळेच जगतील,
मुक्या- बधीरांचे शब्द मी होइन
थोर विचारांची थोरवी मी गाईल
आर्त हाकेला 'साद' मी देईल
बुरसटलेलया परंपरांची चिंता कशाला,
धगधगता 'निखारा' मी होइन
भडकानारा 'वनवा' मी होइन
भस्मुन टाकीन विश्व त्यांचे,
पापच माजविती नित्य जगी जे,
'जड' देहाची का ? करू चिंता
'क्षणिक' सुखाला निरोप आता
आत्मज्ञानाने अन् ध्यानाने,
'ब्रम्हतत्व' मी जानुन घेईन.....
शत्रूंचे यातकिंचीतही 'भय'मजला,
ना या घोर 'तिमीराची' हो पर्वा,
'प्रवासी' मी दिग-दिगंताचा,
अमृत घट सारे पिवुन टाकीन....
-राम
जिंकुन घेईन, जिंकुन घेईन
मी 'जग' सारे, जिंकुन घेईन
छेदुन जाईन, भेदून जाईन
'कडक' खडक, ते भेदून जाईन....
उलथवून टाकीन, संपवून टाकीन
अराजक, विचारांना संपवून टाकीन
कुरतडलीत मुळं जयांची ते,
भ्रष्ट व्रक्ष मी उलथवून टाकीन....
गोर गरीबांची हाक मी होइन
खुळ्या-अपंगांचे हात मी होइन
स्व:ता पुरते तर सगळेच जगतील,
मुक्या- बधीरांचे शब्द मी होइन
थोर विचारांची थोरवी मी गाईल
आर्त हाकेला 'साद' मी देईल
बुरसटलेलया परंपरांची चिंता कशाला,
धगधगता 'निखारा' मी होइन
भडकानारा 'वनवा' मी होइन
भस्मुन टाकीन विश्व त्यांचे,
पापच माजविती नित्य जगी जे,
'जड' देहाची का ? करू चिंता
'क्षणिक' सुखाला निरोप आता
आत्मज्ञानाने अन् ध्यानाने,
'ब्रम्हतत्व' मी जानुन घेईन.....
शत्रूंचे यातकिंचीतही 'भय'मजला,
ना या घोर 'तिमीराची' हो पर्वा,
'प्रवासी' मी दिग-दिगंताचा,
अमृत घट सारे पिवुन टाकीन....
-राम
No comments:
Post a Comment