Friday, 18 May 2018

“मनाला पटनारया सगळ्याच 'घटना'काही तितक्याच वास्तव, स्पष्ट,व सत्य नसतात,
जेवढ्या त्या बघतां क्षणी भासतात; जर त्या घटनांतली सत्यता व स्पष्टता पडताळून बघण्याची तीव्र 
इच्छा आपनास झाली, तर त्या घटनेचा तितक्याच सविस्तर रितया सखोल स्वरूपाचा अभ्यास करावा लागतो...,
नंतर, सकारात्मक अभ्यासाअंती साकार होनारा परिपक्व, निर्भिड विचार किंवा निर्णय म्हणजेच त्या घडलेलया
घटनेचं बौद्धिक, मानसिक व वैचारिक पातळींवर केलं गेलेल विश्लेषण होय......”


-राम

No comments:

Post a Comment

“अगर आपके पास कमी है, अगर आप ग़रीबी या रोग के शिकार हैं, तो ऐसा इसलिए है क्यूँ की आप अपनी शक्ति पर यक़ीन नहीं करते हैं या उसे समझते नहीं है...