राहिले रे अजुन श्वास किती ?
जिवना ही तुझी मीजास किती ?
सोबतीला जरी छाया तुझी
मी करू पांगळा प्रवास किती ?
हे कसले प्रेम, ह्या कसल्या आशा ?
मी जपावे अजुन भास किती ?
- सुरेश भट
जिवना ही तुझी मीजास किती ?
सोबतीला जरी छाया तुझी
मी करू पांगळा प्रवास किती ?
हे कसले प्रेम, ह्या कसल्या आशा ?
मी जपावे अजुन भास किती ?
- सुरेश भट
No comments:
Post a Comment