Thursday, 17 May 2018

सावरकर म्हणायचे आपल्याला सत्ताबदल करायचा आहे, इंग्रजांच्या गुलामीतुन हिंदुस्तान स्वतंत्र करून एक अशी व्यावस्था कायम करावी लागेल जेणेकरुन उद्या भविष्यात पुन्हा स्व:ता च्या स्वार्था साठी जनतेला वेठीस धरनारी विचारधारा जन्माला येनार नाही.....

सावरकर म्हणायचे इंग्रजांना, हाकलून आपली जबाबदारी संपत नाही उद्या त्यांच्या पेक्षाही भयंकर बेईमान औलादी जन्माला येतील व त्यांच्याशी लढणं फार काठीनं होऊन बसेल....

खरच काय विलक्षण दुरद्रष्टी होती सावरकरांची जी चिंता त्यांनी त्या वेळी बोलुन दाखवली होती ती आज आपण जगत आहोत..


-राम

No comments:

Post a Comment

“अगर आपके पास कमी है, अगर आप ग़रीबी या रोग के शिकार हैं, तो ऐसा इसलिए है क्यूँ की आप अपनी शक्ति पर यक़ीन नहीं करते हैं या उसे समझते नहीं है...