‘गारवा्’
थिजलेल्या काळजावर माझ्या
थंडी गोठवुनीया गारवा् गेला
सदाफुलींच्या फुलां सारखा त
‘कहर’वषृांवुनीया गारवा् गेला
अंथरलेलया् ‘बिछान्यावर’माझ्या
मला झोपवुनिया गारवा् गेला
पहाटच्या दवा्वानी ‘मन’
मोहवुनिया गारवा् गेला
‘चांदण्या’ रात्रीत कुशीवर माझ्या
डोकं ठेवुनीया गारवा् गेला
थरथरनारया अंगावर माझ्या
‘बर्फ’पांघरूनीया गारवा् गेला
-राम
थिजलेल्या काळजावर माझ्या
थंडी गोठवुनीया गारवा् गेला
सदाफुलींच्या फुलां सारखा त
‘कहर’वषृांवुनीया गारवा् गेला
अंथरलेलया् ‘बिछान्यावर’माझ्या
मला झोपवुनिया गारवा् गेला
पहाटच्या दवा्वानी ‘मन’
मोहवुनिया गारवा् गेला
‘चांदण्या’ रात्रीत कुशीवर माझ्या
डोकं ठेवुनीया गारवा् गेला
थरथरनारया अंगावर माझ्या
‘बर्फ’पांघरूनीया गारवा् गेला
-राम
No comments:
Post a Comment