Saturday, 5 May 2018

माझ्या निरस् जगण्याला”


तुझ्या येण्याने ‘अर्थ’आला
माझ्या निरस् जगण्याला
‘नव्या’जगाचे पंख लाभले
माझ्या ‘निरस’जगण्याला


तुझ्या येण्याने ‘अर्थ’आला
‘स्तबध’खुळ्यां शब्दाला
पराकोटीचे ‘भाग्य’ लाभलें
माझ्या निरस जगण्याला

तुझ्या येण्याने अर्थ आला
‘विस्मुत’ सोनेरी क्षनाला
सात जन्माचे ‘सत्व’ भेटले
माझ्या निरस जगण्याला



-राम

No comments:

Post a Comment

“अगर आपके पास कमी है, अगर आप ग़रीबी या रोग के शिकार हैं, तो ऐसा इसलिए है क्यूँ की आप अपनी शक्ति पर यक़ीन नहीं करते हैं या उसे समझते नहीं है...