Saturday, 5 May 2018

बदनाम

कसं सांगु तुला 
कसा ‘विरह’ जगला,
उभा देह माझा मी,
‘बदनाम’ म्हणून जगला

तु होतीस तेंव्हा,
किती ‘हिरवळ’होती,
पाचोळाही इथला,
कसा ? अचानक ‘सरला’

‘ओळख’ माझी बुडताच
जो,तो येऊन कोपला 
‘बेईमान’झाली दुनिया 
कोण माझा ऊरला......

‘वेळ’आली तसं 
माणसांन राहावं,
बदनामीत का होइना,
‘नावं’करून जावं 

मी माझ्या ‘बेहोशीतच’होतो,
आला ‘क्षण’ गेला.....
केवळ तुला जिवंत ठेवण्या,
हा शब्द ‘आशय’ जपला....



-राम


No comments:

Post a Comment

“अगर आपके पास कमी है, अगर आप ग़रीबी या रोग के शिकार हैं, तो ऐसा इसलिए है क्यूँ की आप अपनी शक्ति पर यक़ीन नहीं करते हैं या उसे समझते नहीं है...