नमस्कार मित्रांनो,
“मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल, मगर लोग आते गए और कारवाँ बनता गया”
प्रसीद्ध उर्दु शायर मजरूह सुल्तानपुरी यांच्या या ओळींसारखच काहीस माझया् ही बाबतीत घडलं असं मला वाटतं,
त्याच कारन की, मला खरोखर मनापासून प्रसीद्धीचा तसा काही फार हव्यास व इच्छा नव्हतीच, परंतु केवळ तुमच्या सारख्या प्रेमळ मित्रांच्या आग्रहाखातर आणी तुम्ही मनापासून दिलेली दाद, प्रेमांमुळेच आज हा ‘अव्यक्त’ भावनांचा व विचारांचा प्रवास अविरत पणे चालला आहे....
मला मनापासून खरोखर खुप आनंद वाटतो कारण की, वाचकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे आणी हीच एक गोष्ट अशी आहे की जी मला आयुषयाबदद्ल नवा उत्साह व प्रेरणा देते, जाणून बुजुन जगायला शिकवते.....
खुप-खुप धन्यवाद तुमचे जिवंतपणी माझ्या जाणीवा जिवंत केल्याबदद्ल......!
खुप-खुप धन्यवाद त्या क्षणांचे ज्यांनी कुठल्याही स्वार्थाविना इतरांसाठी जगायला शिकवल....!!
धन्यवाद ...!!!
-राम

No comments:
Post a Comment