“आपल्या कडे कशाचीच कमतरता नाही असे जेव्हा तुम्हाला वाटत असते, सारे जग तुमचेच असते...”
-लिओ इयु ( इस.सन पुर्व 6 वे शतक)
“माझे काम माझ्या भोवताली असलेल्या जिवंत वा मुर्त व्यक्तींमुळेच पार पडत आहे याची जाणीव मी स्वत:ला दिवसातून शंभर वेळा करून देत असतो. त्यामुळे मला आजवर जे काही मिळाले आहे व जे मिळत आहे यासाठी त्यांच्या प्रती थोडीतरी कुरतज्ञता व्यक्त करावी याची मला सतत जाणिव असते...”
-अल्बर्ट आईन्स्टाईन (1879-1955) भौतिकशास्त्रज्ञ
“आपण जे काही इतरांच्या आयुष्यात देतो तेच आपल्याकडे पुन्हा येते...”
-एडविन मारकहॅम (कवी)