Sunday, 10 June 2018

“विश्वास”

आजकाल भरपुर जणांना पडलेला भयंकर मोठा प्रश्न ???

कुनावर ठेवायचा ?
का ठेवावा ?
कधी अन् केव्हा ठेवावा ?

खरं पाहिलं तर हे तीन शब्द संपुर्ण जिवण बदलुन टाकनारे आहेत,पण आपण त्याकडे कधी लक्षच दिलं नाही किंबहुना तसी फारसी गरज बहुतेक आपल्याला भसली नाही....असो,

“विश्वास ठेवनारांसाठी सारं काही शक्य असतं” हो हे खरं आहे, सगळं काही शक्य असतं. जिवणात वाट्टेल ते हवं ते आपण कुठल्याही क्षणी मीळवु शकतो. याचे हजारो- लाखो दाखले उपलब्ध आहेत, आता हेच साधं ऊदाहरण बघा की, देव आहे या एका विश्वासावर आपली किती- किती कामे पार पडतात प्रत्यक्षात कुणी बघतीलाय का देव ? पण तीएक निस्सीम श्रद्धा आहे, विश्वास आहे. आपण तो मानतो आणी गोष्टी घडुन येतात.

खरं तर, विश्वास करणं खुप सोप्पं आहे, मला एक सांगा,आपण स्वतावर कधी अविश्वास दाखवतो का ??
कितीही चुकीचं वागलो तरी आपण स्व:ताच समर्थनच करतो, पण जगावर आपण किती अविश्वास दाखवतो, मला कोणी फसवल तर ? माझ्या सोबत काही वाईट घडलं तर ? वगैरे-वगैरे , तसं पाहीलं तर आपल्याला कोणी फसवल्याची किंवा वाईट घडलं जाण्याची चिंता मुळीच नसते तर या उलट एक अवास्तव भिती असते 
लोकांची, समाजाची...जग मला नाव ठेवील याची...पण मुळात तसं काही नसतं....

स्व:तावर जेवढा विश्वास करतो तेवढाच इतरांवर देखील विश्वास ठेवा बघा कोण ? तुम्हाला फसवत ते ? कुनीही नाही.
“आपण जे काही इतरांच्या आयुष्या देतो तेच पुन्हा व्याजासहित परत आपल्याला मीळतं”

विश्वासावर जग चालत आहे आणी सर्व सजीव सृष्टी ....

निसंकोच विश्वास ठेवा भरभरून प्रेम करा पशु-पक्षी,प्राणी,माणुस सगळ्या-सगळयांवर , बघा आयुष्य खुप-खुप सुंदर होईल...


-राम








No comments:

Post a Comment

“अगर आपके पास कमी है, अगर आप ग़रीबी या रोग के शिकार हैं, तो ऐसा इसलिए है क्यूँ की आप अपनी शक्ति पर यक़ीन नहीं करते हैं या उसे समझते नहीं है...