Saturday, 2 June 2018

“तुमच्या आनंदाच्या पाठीमागे जा”

हे चार शब्द तुमच्या आयुष्याचा आलेख आहे.

प्रत्येक क्षणी कुठली दिशा घ्यायची हे तुम्हाला या शब्दातुन समजेल. जे करायला तुम्हाला अतयंत आवडतं, तेव्हा जी भावना असते तो खरा आनंद आणि हा अनुभवच तुमच्या स्वप्नांना जोडणारा धागा आहे.

म्हणून तुम्ही तुमच्या परमानंदाचा माग घेतलात की, आपोआपच तुम्हाला तुमच्या स्वप्नांचा शोध लागेल.

या पुर्थवीवर आल्याचा हेतुही सफल होईल....


- जोसेफ कॅंपबेल

No comments:

Post a Comment

“अगर आपके पास कमी है, अगर आप ग़रीबी या रोग के शिकार हैं, तो ऐसा इसलिए है क्यूँ की आप अपनी शक्ति पर यक़ीन नहीं करते हैं या उसे समझते नहीं है...