Monday, 9 April 2018

‘भंगार समजू नका’

मझया जबाबदारीला,
‘बेज़बाबदार’समजू नका
थाटात राहनारयांनो,
मला ‘भंगार’ समजू नका

तुम्हीं ‘संपवल’ म्हनुन
संपनार नाहिच मी,
हा माझा ‘विश्वास’आहे
भास समजू नका...

आडवनार तरी किती ?
आडवून-आडवून पाउलं तुमी,
मी रास्ताच तयार केलाय,
‘पाऊलवाट’ समजू नका 

केवहाच बांधलय मी,
‘यशाचं’ तोरण भीताडाला
चुकुनही अपयशाची ,
‘दुवा’ करु नका....



-राम 

1 comment:

“अगर आपके पास कमी है, अगर आप ग़रीबी या रोग के शिकार हैं, तो ऐसा इसलिए है क्यूँ की आप अपनी शक्ति पर यक़ीन नहीं करते हैं या उसे समझते नहीं है...