“वादळं”.
(बाबा आमटे यांच्या एका ओळीतुन पे्रणा घेऊन रचलेली कविता)
डोळ्यात ‘वादळं’ ऊठु दया
जरा धुंद स्वप्नांची ,
जगाला भिती वाटु दया,
तुमच्या उदयाचा ‘जगण्याची’
आपणच बांधत असतो,
हातात ‘कड्या’ साखळया्ंच्या
‘बंद’ डोळ्यांनी बघत असतो;
वाटा ‘खुलया्’ आकाशांच्या
मिळत नसतं कुनालाही,
‘मिळवावं’ लागतं,
‘भान’ठेऊनच ज्याला-त्याला,
‘बेभान’ व्हाव लागतं
कळु दया् जगाला
जरासी इच्छा तुमच्या ‘दिलाची’
दाखवून दया् ‘झलक’ जगाला,
तुमच्या बेभान ‘तुफान’ जगण्याची...
(बाबा आमटे यांच्या एका ओळीतुन पे्रणा घेऊन रचलेली कविता)
-राम
No comments:
Post a Comment