“माझ्या निराशेचा सार...”
माझ्या निराशेचा ‘सार’ कळला मजला
बागेतील फुलांचा ‘आस्वाद’ कळला मजला,
मानुसकिच्या जगामध्ये
किती ‘जीव’ येती-जाती,
सहा रूतुंच्या सोहळयां मधली,
विविध ‘रंगांची’ऊधळन जसी
रंगी-बेरंगी जगण्यातला ‘सुर’ स्फुरला मजला
माझ्या निराशेचा सार कळला मजला
कुठे फुलतो, निशिगंध-मोगरा,
कुठे फुलवी मोर पिसारा,
‘उजाडलेलया्’, डोंगरावरती
‘रवि्’ हासतो लाजरा
सृष्टीच्या खेळांमधला ‘डाव’ कळला मजला
माझ्या निराशेचा सार कळला मजला....!
कवडी-दमडी मिळवण्यांसाठी,
का ? जिवघेणां खेळ खेळती,
‘एकमेकांच्या’जिवांवर उठली
इथलीं दगड-माती....
कोंडलेलया् मनाचा ‘श्वास’ कळला मजला
माझ्या निराशेचा सार कळला मजला....!!
भावनांचा इथे खेळ मांडला,
आजचा ‘मोहन’ खुळा, बावळां,
बघुनियां, राधेसोबतचा चाळा,
‘जीव’ माझा पोळला....
पिरतीच्या वाटेवरचा ‘घात’ कळला मजला
माझ्या निराशेचा सार कळला मजला....!!!
-राम
माझ्या निराशेचा ‘सार’ कळला मजला
बागेतील फुलांचा ‘आस्वाद’ कळला मजला,
मानुसकिच्या जगामध्ये
किती ‘जीव’ येती-जाती,
सहा रूतुंच्या सोहळयां मधली,
विविध ‘रंगांची’ऊधळन जसी
रंगी-बेरंगी जगण्यातला ‘सुर’ स्फुरला मजला
माझ्या निराशेचा सार कळला मजला
कुठे फुलतो, निशिगंध-मोगरा,
कुठे फुलवी मोर पिसारा,
‘उजाडलेलया्’, डोंगरावरती
‘रवि्’ हासतो लाजरा
सृष्टीच्या खेळांमधला ‘डाव’ कळला मजला
माझ्या निराशेचा सार कळला मजला....!
कवडी-दमडी मिळवण्यांसाठी,
का ? जिवघेणां खेळ खेळती,
‘एकमेकांच्या’जिवांवर उठली
इथलीं दगड-माती....
कोंडलेलया् मनाचा ‘श्वास’ कळला मजला
माझ्या निराशेचा सार कळला मजला....!!
भावनांचा इथे खेळ मांडला,
आजचा ‘मोहन’ खुळा, बावळां,
बघुनियां, राधेसोबतचा चाळा,
‘जीव’ माझा पोळला....
पिरतीच्या वाटेवरचा ‘घात’ कळला मजला
माझ्या निराशेचा सार कळला मजला....!!!
-राम